Thursday, 11 May 2017

यशांतर काय ....?


' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात हे सुभाषित ऐकलं होतं. पण यशानंतर काय ?

Friday, 14 April 2017

शेळीपालन आणि शेडची स्वच्छता

पाडव्यासाठी पुण्यात येताना शेड स्वच्छ धुतले होते. शेडमध्ये सर्वत्र फिनाईल फवारले होते. त्यामुळे खरं तर शेळ्या आजारी पडण्याचे काही कारण नव्हते. पण पाडवा उरकून गावी पोहचलो तर

आणि माझी शेळी उभी राहिली

पाडव्यासाठी पुण्यात आलो. सोमवारी पुण्यात येऊन बुधवारी पुन्हा गावी पोहचलो. अवघा दोन दिवस थांबलो होतो. गावी पोहचल्यावर कपडे न बदलता शेड मध्ये पोहचलो. आणि हबकलो.

Tuesday, 28 March 2017

माझा शेळी फार्म



मार्च महिन्यात माझं शेळीपालनाच प्रशिक्षण पूर्ण झालं आणि लगेच मी हा ब्लॉग सुरु केला. शेळी पालकांना मार्गदर्शन कराव यापेक्षा अनुभव कथन हा या ब्लॉगचा प्रमुख हेतू. खरंतर जून २०१७ ला माझा प्रोजेक्ट सुरु व्हायला हवा होता. परंतु

Saturday, 19 March 2016

शेळी पालन


चार वर्ष झाले मी जॉब सोडला त्याला. एका चांगल्या बहुदेशीय कंपनीतली नौकरी. Production Manager हि पोस्ट. चांगला पाच आकडी पगार. पण तरीही जॉब सोडला. अनेकांनी विरोध केला. मी मात्र ठाम. त्याची फळही भोगली. चार वर्षात चांगले दोन कोरडे ठक्क दुष्काळ पदरी पडले. मोडुन पडलो. पण